Breaking News

खानावलेतील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खानावले गावातील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात आमदार महेश बालदी साहेबांच्या उपस्थितीत विकासाचे कमळ हाती घेतले.
कार्यक्रमास गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकुर, तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील चव्हाण, युवा कार्यकर्ते मंगेश लबडे, बुथ अध्यक्ष प्रवीण लबडे, राजेश लबडे, राकेश ठाकुर, समीर मुजावर, दिनेश लबडे, अक्षय लबडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेशकर्त्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पनवेल ग्राहक संरक्षण अध्यक्ष स्वप्नील मते, युवा सेनेचे मनोज लबडे, निलेश थोरवे, सुरज कातकरी, सुनील सवार, जयेंद्र कातकरी, हेमंत कातकरी, विशाल नाईक, भरत हिलम, लक्ष्मण कातकरी, निलेश कातकरी, नथुराम कातकरी, किरण कातकरी, मनोज कातकरी, दिपेश कातकरी, रवि कातकरी यांचा समावेश आहे.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply