पनवेल : रामप्रहर वृत्तविधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी …
Read More »मन गाये वो तराना!; सुमन कल्याणपूर…28 जानेवारीला 86वा वाढदिवस
काही काही कलाकारांच्या गुणांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही हेच खरे, पण आपण ते करायला हवेच. सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली त्याची एक आठवण सांगतो…ही 1956 सालची गोष्ट आहे. पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भर दुपारी सुमन हेमाडी (हे सुमन कल्याणपूर यांचे पूर्वाश्रमीचे नाव) एका वडीलधारी व्यक्तीला घेऊन …
Read More »नमो चषकात कबड्डीचा थरार!
पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने, तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी पनवेलने द्वितीय, गणेश क्लब उरणने तृतीय, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान …
Read More »नमो चषक स्पर्धेत खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव
प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर यांची भेट व शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवे नोडमध्ये सुरू असलेला भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक 2025 स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, या स्पर्धेला अर्जुन पुरस्कार विजेती …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून जलजीवन मिशनचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 24) जलजीवन मिशनची आढावा बैठक उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला बैठकीला गटविकास अधिकारी समीर वाठारकर, फॉरेस्ट अधिकारी एम.डी. राठोड, विनोद मावरे, जिल्हा विकास समन्वयक आणि सहनियंत्रण समिती सदस्य राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर, हभप अनंत पाटील यांच्यासह …
Read More »मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ताने पटकावला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव नमो चषक 2025 किताब
पनवेल : रामप्रहर वृत्तभव्य दिव्य आयोजन आणि स्पर्धकांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत दिमाखदारपणे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने नमो चषक 2025 किताब पटकाविला. एक लाख 11 हजार रुपये आणि चषकाचा तो मानकरी ठरला.भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23 ते 25 …
Read More »नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी स्थान आहेत. या दोन्ही स्थळांना अनन्य साधारण महत्त्व आहे. असेच राज्यातील आणखी एक महत्त्वाचे स्थान पनवेल उरणसाठी उलवे नोडमध्ये व्हावे, यासाठी या ठिकाणी शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि शिवसृष्टी उभारणार असल्याची ग्वाही माजी खासदार लोकनेते …
Read More »उलवे नोडमध्ये गुरुवारपासून ‘नमो चषक’
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23, 24 व 25 जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.उलवे नोड सेक्टर 12 …
Read More »मंत्री गणेश नाईक, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार
विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये चौक : प्रतिनिधीराज्याचे वनमंत्री म्हणून गणेश नाईक आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल चौक येथील कर्जत फाटा मैदानात सोमवारी (दि. 20) भाजपच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, …
Read More »‘दीवार’ 50 वर्ष; तोच अनुभव, तोच थरार आजही कायम!
‘दीवार’ म्हणताच अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात… ते माझे शालेय वय. सत्तरच्या दशकात सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहावरील नवीन चित्रपटाचे डेकोरेशन पाह्यच्या अलिखित संस्कृतीनुसार मिनर्व्हा थिएटरवरचे दीवारच्या पोस्टर डिझाईनवरील शर्टाला गाठ घालून नजरेत खुन्नस भरलेला अमिताभचा भला मोठा कटआऊट, शशी कपूरचे पोलीस इन्स्पेक्टरचे रुपडे, निरुपा रॉयला मिळालेले मोठे स्थान …
Read More »