पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये ज्या पद्धतीने विकसाची कामे झाली, त्याच वेगाने येणार्या काळातदेखील तुम्हाला अपेक्षित विकसकामे करण्यासाठी आाम्हाला ताकद द्यावी आणि महायुतीच्या सरकाराला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कमळासमोरील बटन दावून विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.30) केले.
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करीत आहे. त्या अनुषंगाने पनवेल ग्रामीण भागातील कोळवाडी, पालेबुद्रुक, फणसवाडी, वलप, हेदुटणे, कानपोली, खैरणे, नितळस, वांवजे तसेच खांदाकॉलनी आणि कामोठे परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, ग्रामीण भागासह माहापलिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्या गरजा समोर ठेऊनच विकसाची केली येणार्या काळातदेखील त्याच वेगाने विकासकामे करणार अशी ग्वाही दिली.
या प्रचारावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर, दशरथ म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका अरुणा भगत, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, समाजसेविका हरजिंदर कौर, प्रदीप भगत, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, युवा मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अजय मोरे, युवा वॉरिअर्स कामोठे संयोजक सुयोग वाफारे, सरपंच शैलेश माळी, राजेंद्र गोंधळी, प्रदीप माळी, दीपक उलवेकर, अशोक उलवेकर, निलेश दाढावकर, सागर सांगडे, सज्जन पवार, ज्योत्स्ना पाटील, नवनाथ खुटारकर, रेश्मा गावंड, राजेश पाटील, अंकुश पाटील, परेश पाटील, बाळाराम पाटील, जगन्नाथ पाटील, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, किरण पाटील, नरेश पाटील, चंद्रकांत पाटील, बाळाराम पाटील, आत्माराम पाटील, संदेश पाटील, स्वामी पाटील, हरिश्चंद्र खाडेकर, नारायण खाडेकर, सोपान खाडेकर, केशव टेंभे, आत्माराम टेंभे, रामदास टेंभे, गोटीराम पाटील, चंद्रकांत वनगे, सदानंद वनगे, विश्वनाथ म्हात्रे, प्रमोद उसाटकर, योगेश पाटील, चेतन पाटील, जयराज पाटील, समीर पाटील, ओंकार रॉय, स्वप्नील पाटील, प्रताप पाटील, वैभव पाटील, विवेक पाटील, आशिष पाटील, निलेश खुटारकर, प्रतिक पाटील, निखिल पाटील, जयदीप टेंभे, वैभव उसाटकर, संगम भोईर, साहिल पाटील, पांडुरंग वाघे, सुरेश वाघे, रमेश वाघे, अनंता वाघे, सुधीर वाघे, यशवंत वाघे, रमेश स. वाघे, बाळकृष्ण पाटील, राजेश पाटील सभासद, आत्माराम खानावकर, उमेश पाटील, संतोष पाटील, सचिन जोशी, निवृत्ती पाटील, अभिमन्यू पाटील, प्रल्हाद साळुंखे, भामा उघाडा, शनिवार चौधरी, बुधाजी शेठ, नारायण माळी, काशीनाथ गोंधळी, वामन माळी, कृष्णा गोंधळी, अरविंद गोंधळी, अनिल गोंधळी, ज्ञानदेव गोंधळी, गुरुनाथ गोंधळी, रमेश माळी, प्रदीप माळी, नरेश माळी, चाहू माळी, कृष्णा गोंधळी, धोंडीराम पाटील, शनिवार पाटील, जगदीश गोंधळी, बन गोंधळी, भास्कर माळी, गणपत मढवी, वासुदेव माळी, रवींद्र गोंधळी, आकाश शिंदे तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …