Breaking News

महेश कृष्णा पाटील यांनी पटकावला राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक

पनवेल : केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

सुकापुरात बॅनर लावलेले होर्डिंग्ज व झाड पावसामुळे पडले

पनवेल : सुकापूर येथील युगांतक कॉलनीमधील बॅनर लावलेले होर्डिंग्ज व झाड पावसामुळे पडले. या वेळी सर्व नागरिकांनी सतर्क राहून व अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तत्परतेने बिल्डिंग खाली केली व अनर्थ टळला. या वेळी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply