Breaking News

पनवेलकरांनी मानले भाजपचे आभार

तत्परतेने दखल घेतल्याने विद्युतसेवा पूर्ववत

पनवेल : रामप्रहर वृत्त – दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस व वादळामुळे पनवेल परिसरातील व्ही. के. शाळेजवळ विजेच्या खांबावर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका रुचिता लोंढे, दर्शना भोईर नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ समस्येची दखल घेत पालिका कर्मचारी व महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत दिवसभर थांबून हा वीजपुरवठा पूर्ववत करून घेतला. याबद्दल पनवेलकरांनी भाजपचे आभार मानले आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply