पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत कराडे खुर्द, सांगडे, चिखले, पारपुंड आणि कोळखे गावामध्ये रविवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच विनायक पाटील, सदस्य रवींद्र गडकरी, रमेश गडकरी, सुर्यकांत पाटील, सांगडे भाजप अध्यक्ष भालचंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, दिनेश पाटील, बळीराम भोपी, एकनाथ पाटील, अंकुश पाटील, अनिल पाटील, अमर पाटील, दत्तात्रेय पाटील, राम फडके, पांडुरंग फडके, जोमा म्हात्रे, गजानन फडके, जयदास म्हात्रे, सुरेश पाटील, रवींद्र शेळके आदी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …