Breaking News

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हस्ते टाकेदेवीची घटस्थापन

मोहोपाडा : प्रतिनिधी

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील रसायनी हद्दीच्या टोकावर असणार्‍या दांडफाटा येथील टाकेदेवीच्या पूजनाचा व आरतीचा मान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना देण्यात आला. डोंगरे यांचे मंडळाचे पदाधिकारी सतीश महाडिक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या वेळी टाकेदेवी मित्र मंडळाचे सतिश महाडिक, मंडळ अधिकारी किरण पाटील, सागर सुखदरे, दिलिप कदम, विलास पाटील आदीसह टाकेदेवी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

काला पानी @ ६८; राज खोसला आणि देव आनंद जोडीची रहस्यरंजकता…

दिग्दर्शक राज खोसला यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जन्म ३१ मे १९२५. आणि मृत्यू ९ …

Leave a Reply