पनवेल : येथील पत्रकार अनिल कुरघोडे यांनी ‘पनवेल वैभव’ हे नवीन साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आहे. या साप्ताहिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष एकनाथ भोपी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.