Breaking News

कै. मेघनाथ म्हात्रे यांची आज शोकसभा

उरण ः रामप्रहर वृत्त

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात रविवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समिती आणि जासई ग्रामस्थांनी केले आहे.

Check Also

पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९वी जयंती …

Leave a Reply