पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट तसेच बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या मतदारांची नावे वगळण्यावर विशेष भर दिला जात आहे. राज्यात एप्रिलपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.या …
Read More »Monthly Archives: April 2026
पनवेल एसटी डेपोचे काम लवकरच होणार सुरू
आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती; संयुक्त बैठक आणि पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथील एसटी डेपोचे बांधकाम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते, परंतु आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकल्पाला आता …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी (दि. ३०) पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास शिवाजी …
Read More »स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त २८ व २९ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.शिवाजीनगर येथील श्री बाळकृष्ण महाराज अध्यात्मिक ज्ञानमंदिर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये …
Read More »महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य!
पनवेल : रामप्रहर वृत्तनारीशक्ती विधेयकाबाबत घडलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी पनवेल शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि.२७) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.पत्रकार परिषदेला महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपमहापौर प्रमिला …
Read More »खोपोलीतील ‘उबाठा’ कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल
खोपोली : प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर संघटक दिलीप पुरी यांचे पुत्र आमिष पुरी आणि त्यांच्यासोबत यश कळमकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह …
Read More »‘लोकनेता : एक युगपुरुष’… रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उलगडला जीवनप्रवास
खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘लोकनेता : एक युगपुरुष’ असा होता. विद्यार्थ्यांनी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची …
Read More »हंगामा हो गया…बिंदू ८५ वर्षांची झाली
सत्तरच्या दशकात मी शाळेत असतानाचा विनोद ( आता त्यावर हसता येणार नाही. वेगळ्या अर्थाने हसाल ),गणिताचे शिक्षक प्रश्न विचारतात , रेषा आणि बिंदू यात फरक काय?एक हुशार विद्यार्थी पटकन उत्तर देतो, एक नायिका तर दुसरी खलनायिका ( रेषाऐवजी रेखा असं घ्यायचं).सत्तरच्या दशकातील अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपटात बिंदूने कपटी, कारस्थानी, खुनशी, …
Read More »एजे क्रिकेट अकादमीकडे टीआयपीएल सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्तएजे क्रिकेट अकादमीने ॲडव्हान्स क्रिकेट क्लबला नमवत सोसायटी क्रिकेट क्लब यांच्या वतीने ‘टीआयपीएल सिझन ३ अंडर १९’ या भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटीच्या मैदानात रंगलेल्या यास्पर्धेत एकूण १६ संघ …
Read More »थोर समाजसुधारक स्व.जनार्दन भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार 2026 स्पर्धा, “श्रीमंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper