नगरसेवक परेश ठाकूर यांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी (दि.२१) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगासने केली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला.रामशेठ …
Read More »Monthly Archives: June 2026
जागतिक योग दिनानिमित्त प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग; युवकांना दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने चलो प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक या विशेष साहसी आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२१) करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात पार झालेल्या या उपक्रमात भाजपचे प्रदेश सचिव …
Read More »गदर एक प्रेमकथा @ वर्षे २५; देशभक्तीचा ज्वलंत नारा….
सिनेमावाले कायमच एका गोष्टीवर खुश असतात ते म्हणजे, पिक्चरला हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे आणि ती अनेक दिवस, आठवडे, महिने कायम आहे…शुक्रवार १५ जून २००१ हा दिवस असाच. त्या दिवशी आमिर खान प्रॉडक्शनचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान वन अपॉन ए टाईम इन इंडिया’ आणि झी टॉकीज निर्मित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित …
Read More »पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या बेघर निवारा प्रकल्पाची शुक्रवारी स्थायी समितीचे सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दशरथ म्हात्रे, नगरसेविका सीताताई पाटील, कुसूम पाटील आदींनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, सुविधा व बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.बेघर निवारा …
Read More »पनवेलमधील घेरावाडीत आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वीज जोडणीचा शुभारंभ
रसायनी : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील आपट्याजवळील घेरावाडीला अखेर वीज जोडणी मिळाल्याने येथील अंधार कायमचा दूर झाला आहे. या ऐतिहासिक कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.१९) कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात झाला. आदिवासी बंधू-भगिनींच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहचल्याने संपूर्ण घेरावाडीत दिवाळीसारखे वातावरण पहायला मिळाले.आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा …
Read More »भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यासाठी गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि वहाळ पंचायत समिती उलवे नोड १च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१९) झालेल्या …
Read More »प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातील युवकांना रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करणारी महत्त्वपूर्ण योजना असल्याचे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर …
Read More »विजेच्या समस्या मार्गी लावा; आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.१९) आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजकारण नव्या पिढीसाठी आदर्शवत
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘रामपर्व’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी एक विशेष शुभेच्छापत्र पाठवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »पनवेल महापालिकेच्या फॉग कॅनन वाहनांचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तवायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अत्याधुनिक फॉग कॅनन वाहनांचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सदस्य नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उद्घाटन करण्यात आले.पनवेल महापालिका मुख्यालय येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper