आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या न्हावाशेवा टप्पा ३ योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२९) मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योजनेच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेत नागरिकांना …
Read More »Monthly Archives: July 2026
नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती
शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई ः रामप्रहर वृत्तनैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी (दि.२७) महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नैना परिसरातील गावांच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.नैना क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी …
Read More »प्यार किये जा @ ६० वर्षे…; फुल्ल टू मेहमूद एके मेहमूद कॉमेडी शो
कुंदनकुमार दिग्दर्शित ‘हिम्मत'(१९६९) या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचा हा किस्सा. जितेंद्र आणि अरुणा इराणी यांच्यावर चित्रित होत असलेल्या दृश्यात जितेंद्रला हसायचं होते. एकेक रिटेक वाढत वाढत गेला, पण काही केल्या त्याला मनसोक्त मनमुरादपणे ‘हसण्याचा अभिनय’ करता येईना. होते असे कधी कधी. त्याची ती अडचण सेटवरच असलेल्या मेहमूदला समजली. त्यावर मेहमूद म्हणाला, …
Read More »टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि जागतिक ख्यातीची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका संदीप घोष हिची आगामी कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या मानाच्या स्पर्धेत ती आता भारताचे प्रतिनिधित्व करणार …
Read More »कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्तमातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच …
Read More »भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने पनवेलमध्ये भाजप पूर्व मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.२२) आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई ः रामप्रहर वृत्तमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मुंबईत झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष …
Read More »गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा गुणगौरव समारंभ खांब रोहा येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश …
Read More »खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. तालुक्यातील खानाव येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि खंदे समर्थक भाऊशेठ पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले आहे. श्री. रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper