Breaking News

चिंचपाड्यात आर. आर. स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

रमेश रामा भोईर यांच्या स्मरणार्थ नियती स्पोर्ट्सच्या वतीने आर. आर. स्मृतिचषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) झाले.

उद्घाटन समारंभास विनोद भोईर, रोहिदास नाईक, नंदकुमार भोईर, वासुदेव भोईर, रवींद्र नाईक, सचिन नाईक यांच्यासह खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply