Saturday , June 3 2023
Breaking News

बेंगळुरूत आगडोंब;100 गाड्या खाक

बेंगळुरू : वृत्तसंस्था

बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या शोदरम्यान झालेल्या सूर्यकिरण विमानांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 23) येथील पार्किंग लॉटमध्ये आग लागून सुमारे 100 कार जळून खाक झाल्या.

पार्किंग स्थळावरील सुक्या गवतात ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुके गवत आणि जोरदार वार्‍यामुळे आग भडकली. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply