पनवेल ः भाजपचे पळस्पे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अजय तेजे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, संतोष गाताडे, रोहित पाटील, सुरज गायकवाड, पांडुरंग केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.