Thursday , March 23 2023
Breaking News

पालकमंत्र्यांचा उद्या जिल्हा दौरा

अलिबाग ः जिमाका

 जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार (दि.13) रायगड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. शनिवार (दि.13) सकाळी दहा वाजता महाड येथे आगमन व महाड येथील विकासकामांबाबत आढावा बैठक, स्थळ-शासकीय विश्रामगृह महाड,   सकाळी 11 वा.  महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे युनिट हेड यांच्या समवेत बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह महाड, दुपारी 12 वा. भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, महाडचे उद्घाटन. स्थळ-श्रीराम मंदिरासमोर, चवदार तळे महाड, दुपारी साडेबारा वा. 194 महाड विधानसभा मेळावा. स्थळ- श्री विरेश्वर मंदिर, महाड. सायंकाळी 4 वा. माणगांव येथे आगमन व माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा उद्घाटन सोहळा. स्थळ-अशोकदादा साबळे विद्यालय, माणगांव.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply