Breaking News

पनवेल : येथील महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांचा सभापतिपदाचा यशस्वी कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी नगरसचिव विलासराव खापर्डे यांच्याकडे दाखल केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेविका मुग्धा लोंढे, अरुणा भगत, अनिता पाटील, सुशीला घरत उपस्थित होते. (वृत्त व अधिक छायाचित्र पान 3 वर..)

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply