कळंबोली : पेण दौर्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट झाली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व आरपीआयचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड.