Breaking News

केईआय कंपनीकडून कामगारांचा सत्कार

कर्जत : प्रतिनिधी

केबल वायर क्षेत्रात 50 वर्षे सेवा देणार्‍या केईआय कंपनीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपल्या कामगारांचा सत्कार केला. या वेळी कामगारांना आपल्या रोजच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी बॅग भेट देण्यात आली. नेरळ येथील सागर इलेक्ट्रॉनिक या दुकानाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. या वेळी केईआय कंपनीचे सेल्स मॅनेजर संदीप बनसोड, सागर इलेक्ट्रॉनिकचे ललित जैन यांच्यासह 80हून अधिक कामगार उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply