वाशी : राजेंद्र धयातकर यांचा सुपुत्र रोहित याचा विवाह प्रियदर्शनी हिच्यासोबत शनिवारी झाला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, टीआयपीएलचे त्यागी, भरणी कुमार यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.