Breaking News

नवीन पनवेल येथील अथर्व घोडके याला 2019-20 या
शैक्षणिक वर्षाची दयानंद अ‍ॅग्लो वेदिक पब्लिक स्कूलची चॅम्पियनशिप मिळाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्व घोडके याचे रविवारी अभिनंदन केले. या वेळी डॉ. संदीप घोडके उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply