पनवेल : जेबीएसपी संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची सोमवारी (दि. 13) पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता नुटन आदींनी स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांच्या प्रतिमेस अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.