पेण : प्रतिनिधी
धरमतर ते घारापुरी (एलिफंटा) व पुन्हा धरमतर असे 233 किमीचे सागरी अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार्या पेण तालुक्यातील सहा कुमारवयीन जलतरणपटूंचा 1 मार्च रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दुपारी 2 वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
पेण तालुका हौशी जलतरण संघटनेतर्फे मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य, श्रवण राजू ठाकूर, सोहम राजेंद्र पाटील, भावेश निलेश कडू व अथर्व मुकेश लोधी या सहा जलतरणपटूंना गौरविण्यात येणार आहे.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper