पनवेल ः रामप्रहर वृत्त
न्हावाखाडी उत्तर पाडा येथील श्री म्हसेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
या वेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, महेंद्र ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, उपाध्यक्ष मदन ठाकूर, खजिनदार अनंत ठाकूर, सेक्रेटरी शाम ठाकूर, चिटणीस गजानन ठाकूर, सहचिटणीस विजय ठाकूर, सहखजिनदार शिवाजी ठाकूर, सहसेक्रेटरी सुजित ठाकूर, कल्पना ठाकूर, निलेश ठाकूर, तुकाराम ठाकूर, रतन ठाकूर, अजित ठाकूर, मनोज ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …