
भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष जेठू पाटील यांच्या माध्यमातून भिंगार गावातील मुलांसाठी टी-शर्टचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा नेते योगेश लहाने, भिंगारचे सरपंच बबन पवार, माजी सरपंच रामदास खेत्री, बोर्ले गाव अध्यक्ष अरुण कातकरी, अशोक पाटील, भालचंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निलेश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुले उपस्थित होती.