Breaking News

पनवेल महानगरपालिकेत विद्यार्थी दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका कार्यालयात उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शनिवारी (दि. 7) विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास पनवेल मनपा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रमोद लांगी, पनवेल शिक्षण विभाग केंद्र समन्वयक अशपाक काझी, शाळा क्र.8 मुख्याध्यापिका अतुपमा डामरे, शाळा क्र.10 मुख्याध्यापिका नफिसा दाखवे, प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे हरेश जाधव, गजानन देशमुख, शिक्षक सुहास ठोंबरे, रईस गनी, राजेंद्र कोळी, पठाण, शिक्षिका बाबुडे, रहेना तांबोळी, अनिता सावळे, डोंगरे, पित्तू आदी पनवेल महानगरपालिका शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply