Breaking News

बोरघाटात कुरियर गाडीला आग

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर खोपोली एक्झिट दरम्यान मुंबईला जाणार्‍या कुरियर गाडीला शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी आग लागली.

आगीचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, आयबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply