Breaking News

न्हावा खाडी येथे मंदिराचे भूमिपूजन

उरण : रामप्रहर वृत्त  : न्हावा खाडी येथे ह्मश्वेश्वर देवाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले.

या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर, अरुण ठाकूर, अध्यक्ष सी. एल. ठाकूर, सेक्रेटरी श्याम ठाकूर, उपाध्यक्ष मदन ठाकूर, खजिनदार विजय ठाकूर, सुजित ठाकूर, शिवाजी ठाकूर, जी. के. ठाकूर, सदाशिव ठाकूर, विजय ठाकूर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, अरुण ठाकूर, रामदास ठाकूर, अनंत ठाकूर, रमन ठाकूर, तुकाराम ठाकूर, शंकर ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply