Breaking News

Monthly Archives: October 2026

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने पालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये (खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल) विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रभाग समिती ‘ड’ (पनवेल) येथे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. महिला व बालकल्याण सभापती …

Read More »

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांवर अवलंबून न राहता इतर सर्व क्षेत्रांतही विविध अनुभव घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत ‌‘विकसित भारत २०४७ सशक्त विद्यार्थी,समृद्ध भारत‌’ या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सीकेटी विद्यालयात पार पडला. या सोहळ्यास भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख …

Read More »