पनवेल ः वार्ताहर
भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी संघटनात्मक दौर्यानिमित्त गुरुवारी (दि. 11) पनवेलमध्ये आले होते. त्यांचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह ओबीसी मोर्च्याच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले.
या वेळी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, महिला जिल्हाध्यक्ष सीता पाटील, ओबीसी मोर्चा पनवेल मंडळ अध्यक्ष अॅड. वृषाली वाघमारे, उपाध्यक्ष राजेश्री वावेकर आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …