Saturday , December 3 2022

रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल आणि परिसर स्वच्छ करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटशेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडापासून सकाळी 8 वाजता होत आहे. मला शुभेच्छा देऊ इच्छिणारे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी पुष्पगुच्छ वा फुले न आणता थेट या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मी करीत आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply