Breaking News

रोटरी क्लबतर्फे पनवेलमध्ये कॅल्शिअम तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन यांच्या वतीनं बेटी बचाव, बेटी पढाओ, बेटी बढाओ अभियानांतर्गत कॅल्शिअम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशिला घरत उपस्थित होत्या. पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन, ओरियन मॉल आणि लाइफलाइन हॉस्पिटल यांच्या वतीनं बेटी बचाव, बेटी पढाओ, बेटी बढाओ या अभियानांतर्गत कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तसेच बेटी बचाव, बेटी पढाओ हा संदेश देत नाटक सादर करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply