उरण : खोपटे गावची कुस्तीपटू अमेघा अरुण घरत हिची उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्टदरम्यान होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल तिचे खोपटे (बांधपाडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, स्वराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रमेश ठाकूर, हेमंत ठाकूर, चंद्रहास ठाकूर, परेश पाटील, दिनेश ठाकूर, पंकज ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.