भाजप कार्यकर्त्यांच्या संयोजक व सहसंयोजकपदी नियुक्त्या करून त्यांना पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, मोना आडवाणी, चांदनी अवघडे, रंजना जाखड, प्रसाद हनुमंते, देवाशीष दास उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याची ही चित्रझलक.