रेवदंडा : प्रतिनिधी
चौल येथे श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. 23) सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सहभागासाठी नरेंद्र राऊत (9270629394) किंवा ॠषिकेश टेकाळकर (7276752648) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.