Breaking News

कर्ज थकवल्याने धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बँकेचा ताबा

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांची नाचक्की झाली आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर जप्ती आणल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्या नियंत्रणाखाली होती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply