पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समिती आढावा बैठक शनिवारी शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांच्या उपस्थितीत झाली.
या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, तनुजा टेंबे, राज पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, भरत म्हात्रे, विनोद साबळे, गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे आदी उपस्थित होते. या वेळी विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper