Breaking News

पनवेल महापालिकेच्या वतीने सॅनिटायझेशन गाड्या आणि पंपांचे लोकार्पण

पनवेल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे. त्या अंतर्गत सॅनिटायझेशन करण्यासाठी चार गाड्या आणि 20 फ्युमिगेशन पंप खरेदी करण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी उपायुक्त श्री. डाके, शैलेश गायकवाड, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply