
पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, कार्यकर्ते अजय भगत, सुहास भगत यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.