शेतकर्यांच्या न्याय्य हक्काकरिता 1984मध्ये प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या आंदोलनात पाच जण हुतात्मा झाले होते. या लढ्याला गुरुवारी 36 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिवादन केले.