पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन क्रांती मोर्चा, शेकाप आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. 28) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाक ला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद भेटला. या बंद दरम्यान पनवेल मधील ज्वेलर्स, किराणा तसेच विविध दुकांनाचा व्यवहार सुरळीतपणे सुरु होता.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …