
कामोठे : भाजपचे कार्यकर्ते व शिवसह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय किंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कामोठे महिला सरचिटणीस स्वाती किंद्रे, जयश्री धावते, वैशाली जगदाळे, श्रीकांत मोरे, विजय देवकाते, योगेश मोरे, तेजस गडवे उपस्थित होते.