Breaking News

पनवेल : भाजपचे युवा नेते जमीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, नितीन कांबळे, विक्रांत देशमुख, माऊली जाधव, मजबुल शाहे आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply