
पनवेल ः कोन येथे आयोजित अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी कोन ग्रामपंचायत सरपंच निलेश म्हात्रे, काशीनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, पांडुरंग घरत, भगवान शिसवे, प्रकाश शिसवे, नाथा म्हात्रे, हनुमान म्हात्रे, गणेश म्हात्रे, लक्ष्मण घरत, रामचंद्र घरत, शिल्पा म्हात्रे, मानसी म्हात्रे, फशीबाई गाताडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.