Breaking News

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : प्रतिनिधी

गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणार्‍या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी (दि. 18) झालेच्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ताब्यात घेण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply