Breaking News

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवती हिरवाई

पनवेल : महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण सुरू असून, येथील जमिनीवर रूजविण्यात येत असलेली हिरवळ वातावरण आल्हाददायक करीत आहे. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि …

Leave a Reply