Breaking News

जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत नागोठण्यातील खेळाडूंचे यश

नागोठणे : प्रतिनिधी

खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत येथील सुपर डायमंट मार्शल आर्ट कराटे क्लासचे सर्वेसर्वा, मास्टर धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना नागोठण्यातील खेळाडूंनी सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, वुशू अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धकांना जगताप तसेच गौरव राऊत, आदित्य जाधव, रोहन रोडेकर, अक्षय मांडवकर यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

नागोठण्यातील पदकविजेेते खेळाडू : सुवर्ण-अनिश पालकर, उमेश जाधव, प्रथमेश देशमुख, अर्णव वादळ, युवराज सिंग, कौतिक राऊत, ओम तांबेकर, पीयूष साळुंखे, स्मित ठाकूर, समर ठाकूर, रोहित गायकवाड, तेजस साळुंखे, राज भोपी, अथर्व भोपी, ओम दळवी, श्रेयस शेडगे, वेद फडतरे, अनुप राऊत, दीपांशु माळी, सम्यक गायकवाड, ओवी मढवी, नेहा दोरे, श्रेया सिंग; रौप्य-शौर्य रसाळ, श्रुती सिंग, अर्जुन शिंदे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply