संतप्त प्रवाशी वर्गाकडून उपोषणचा इशारा
श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन हे रायगड जिल्हयातील एक पर्यटनस्थळ असून हया ठिकाणी राज्यभरातील पर्यटक मोठया संख्येन श्रीवर्धन हया ठिकाणी येत आसतात. त्याचप्रमाणे श्रीवर्धन हे मध्यवर्ती तालुका आहे. दक्षिणेला फक्त काहि अंतरावर तिर्थक्षेत हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र तर उत्तरेला दिवआगर सुर्वण गणेश प्रसिध्द पर्यटन क्षेत्र असळयाने नेहमीच श्रीवर्धनला पर्यटकांची पहिली पंसती आसते. त्यामुळे राज्यभरातील पर्यटक मोठया संख्यने येतात शिवाय इतर तालुक्यातील सुध्दा पर्यटक मोठया संख्येने येत आसतात. एसटीचा प्रवास सुखकर प्रवास हया प्रमाणे बर्याच प्रमाणत पर्यटक हे एसटीने प्रवास करित आसतात. त्यामुळे मुबंई गोवा हायवे नंतर प्रवास करित आसतान शेवटी माणगाव साई मार्ग म्हसळा श्रीवर्धन किंवा गोरेगाव मार्ग म्हसळा श्रीवर्धन या मार्ग पर्यटक व स्थानिक प्रवासी प्रवास करित आसतात. तसेच म्हसळा हे सुध्दा मोठा तालुका असल्याने इतर तालुक्यातील लोक खरेदी विक्रि करण्यासाठी श्रीवर्धन माणगाव, दिघी, इत्यादी तालुक्यातील नागरिक रोज हजारोच्या संख्येने म्हसळा या तालुक्यामध्ये येत आसतात. शिवाय म्हसळा हया ठिकाणी उच्च शिक्षित विदयालये असल्याने विदयार्थी सुध्दा हया मार्ग प्रवास करित आसता. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, इत्यादी ठिकाणचे आलेले प्रवासी वर्ग व पर्यटक हे म्हसळा मार्ग येत आसतात. काहि अडिअडचन भासल्यास हे म्हसळा एस. टी. स्टॅड हया ठिकाणी विश्रांती घेऊन श्रीवर्धन तालुक्याच्या ठिकाणी किंवा माणगाव तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी वर्ग प्रवास करित आसतात. परंतु गेले कित्येक दिवस माणगाव हया ठिकाणाहुन म्हसळा मार्ग जाणारी श्रीवर्धन एसटी बस हि म्हसळा एसटी स्टॅड पासून जात नाहि तर करडे पेट्रोलपंपाचे शेजारी पासुन न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा या बायपास मार्ग एसटी जात असल्याने प्रवाशी वर्गाचे खुपच हाल होत आसता. शिवाय त्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा वाहनाचा वापर प्रवाशी वर्गाला होत असल्याने त्याच्या खिशाला खर्च होत आसतो. म्हसळा स्टॅड पासून ते न्यु इंग्लिश म्हसळा स्कूल हया ठिकाणी जाण्यासाठी जेवढा खर्च प्रवाशी वर्गाला येतो त्या खर्चामध्ये प्रवासी म्हसळा श्रीवर्धन एसटी स्ॅटड हया ठिकाणी प्रवास करू शकतो. वाहनाची कोंडी होते म्हणुन फक्त एसटी बसेेसना बायपासचे वापर करावे लागते. मात्र राज्यभरातील आलेल्या मोठया प्रमाणातील ,खाजगी वाहने राजरोषपणे हया बाजारपेठेमधुन वाहतुक करित आसतात. त्यामुळे प्रवाशी वर्गाकडून तीव्रसंताप व्यक्त केला जात आहे. या बाबत श्रीवर्धन बसआगर व्यवस्थापक यांच्याकडे माहिती जाणुन घेतली आसता ते असे म्हणाले की. म्हसळा शहरातुन वाहतुक सुरू व्हावी असे आम्ही आमच्या वरिष्ठाना कळविले आहे. मात्र वाहतुक बंद का केली आसती विचारणा केली आसता आगर व्यवस्थापक बोलली की, म्हसळा पेालीसठाणे यांच्या आलेलया पत्रान्व्ये बायपासचे वापर करून बाजापेठेतुन वाहने बंद करण्यात आली आहे. प्रवासी वर्गाला व पर्यटकांना यांचा त्रास होत रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे ताई यानींम्हम् गांर्भीयाने दखल घ्यावी असे प्रवासी वर्गा कडून बोलले जात आहे. अन्यता उपोषण केला जाईल असे प्रवासी वर्गा कडून बोलले जात आहे.
रायगड जिल्हा विभागीय कार्यालय पेण अधिकारी अनघा बारटक्के – प्रवाशी वर्गाला खुप त्रास होते याची आम्हाला कल्पना आहे. या ठिकाणाहुन एसटी गाडया सुरू कराव्या यासाठी आम्ही म्हसळा पोलीसठाणे यांना विंनती करित आहोत. मात्र आम्हाला अजुनही सकात्मक यश मिळत नाही.
-तेजस गायकवाड, श्रीवर्धन आगार व्यवस्थापक प्रमुख