Breaking News

खारघरमध्ये स्वस्त दरात सामान; दीपावलीनिमित्त भाजपचा उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षातर्फे दिवाळी सणासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात फराळ सामान वितरण करण्यात येत आहे. खारघर सेक्टर 13मधील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 29) हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, सभापती नगरसेविका अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, सोशिल मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, किरण पाटील, मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्षा बिना गोगरी, चिटणीस सचिन वासकर, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर बांगर, नवनीत मारू, सुमित सहाय, काशिनाथ घरत आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’

कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …

Leave a Reply