Breaking News

प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पनवेल ः वार्ताहर

प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, पनवेल शहर वपोनि. विजय कादबाने, अभ्यासक राजाराम पाटील, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, करंजाडे उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नरेंद्र गायकवाड, करंजाडे ग्रा. पं सदस्य मंगेश बोरकर, गौरव गायकवाड, चंद्रकांत गुजर, कुणाल लोंढे, करंजाडे पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply